गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा अतिदक्षता विभागाचे उद्घाटन जगदीश मुळीक यांचा हस्ते पार

अतिदक्षता विभागाचे उद्घाटन जगदीश मुळीक यांचा हस्ते पार

पुणे, २६ ऑक्टोबर २०२०: संतनगर लोहगाव येथील डॉ. दिपक ढेरे यांच्या अँपल हॉस्पिटलमध्ये आज अतिदक्षता विभागाचे उदघाटन करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अतिदक्षता विभागाची गरज वाढली आहे. लवकरात लवकर योग्य उपचार मिळाल्यास जीवितहानी होण्यापासून रोखू शकता येऊ शकते हे लक्षात घेत अतिदक्षता विभागाची सुरवात करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष मा. आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विभागात एकूण ७ बेड उपलब्ध असणार आहेत.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संतोष खांदवे, डॉ. दिपक ढेरे, सुनील खांदवे, शिंदे सरकार, आदित्य खांदवे, रुपेश पवार, डॉक्टर्स, उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version