उत्तर प्रदेशातील हत्तींची संख्या मागील वेळेसच्या संख्येपेक्षा वाढून ३५२ पर्यंत पोहोचली

7

लखनऊ, २४ जून २०२० : उत्तर प्रदेश वनविभागाकडून चालू असलेल्या हत्तींच्या गणनेतून
बुधवारी उघड झाले की राज्यात हत्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यजीव विभागाच्या
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार राज्यात हत्तींची संख्या ३५२ वर पोहोचली आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये वन विभागात २३२ हत्ती आढळले होते.
यावर्षी उत्तर प्रदेशातील हत्तींची जनगणना उत्तराखंडच्या वन अधिका-यांच्या सहकार्याने झाली
आगे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा