गोल पोस्ट आरोग्य धन्वंतरी आरोग्याची काळजी घेणारा परिपूर्ण कार्यक्रम… धन्वंतरी

आरोग्याची काळजी घेणारा परिपूर्ण कार्यक्रम… धन्वंतरी

न्यूज अनकट घेऊन येत आहे वाचकांसाठी खास, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा परिपूर्ण कार्यक्रम… धन्वंतरी !

डॉक्टर रमाकांत देवरुखकर आणि त्यांच्या चिकित्सा क्लिनिकच्या अनुभवी डॉक्टर्सची टीम आयुर्वेद आणि बाह्यउपचार पद्धतींवर मार्गदर्शन करणार आहेत तर अपोलो हॉस्पिटल्सचे वेगवेगळे विशेषज्ञ आपल्या भेटीला येऊन निरनिराळ्या आजारांवर घ्यायची काळजी व त्यांचे उपचार सांगणार आहेत.

हा कार्यक्रम दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता न्यूज अनकटच्या वेबसाईट वर म्हणजेच www.newsuncut.tv वर प्रसारित होणार आहे. तसेच तुम्ही इतर कोणत्याही वेळी जाऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. या बुधवारी धन्वंतरीच्या पुढच्या भागात पहा, अपोलो हॉस्पिटलचे कर्करोग विशेषज्ञ डॉक्टर राजेश शिंदे लिव्हर कॅन्सरची कारणे, लक्षणे आणि निदान यावर माहिती देणार आहेत.

तरी लोककडाऊनच्या या काळात न्यूज अनकट सोबत राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि पहात रहा न्यूज अनकट.

error: Content is protected !!
Exit mobile version