कोरोनाच्या काळात सर्वांनाच आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातही जर रुग्णालयाशी संबंधित खर्च असंल तर तो सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झालाय. पैशाच्या अभावी अनेकांना रुग्णालयात उपचार घेणं देखील सोयीचं राहिलेलं नाही. असाच प्रकार हेमंत पिंपळगावकर यांच्यासोबत घडताना दिसतोय.
हेमंत पिंपळगावकर यांची कन्या आदिती हिला डॉक्टरांनी मणक्याचं ऑपरेशन करण्यास सांगितलं आहे. मात्र यासाठी येणारा खर्च हा ५,००,००० रुपये पर्यंत जाणार आहे. मात्र हेमंत पिंपळगावकर यांच्याकडं उपचारासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यानं त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक मदतीसाठी हाक देखील दिलीय. जर आपण आदितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करू इच्छित असाल तर त्याविषयी माहिती खाली देत आहोत.
हेमंत पिंपळगावकर
एचडीएफसी बँक, एफ.सी. रोड ब्रांच
आय एफ एस सी- HDFC000103.
बँक अकाउंट नंबर- 50100278664151.
गुगल पे साठीचा नंबर: +91 98226 06676