गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा उद्या दिनांक ४ सप्टेंबर रोजी रोहित पवार करणार कर्जत तालुक्याचा दौरा

उद्या दिनांक ४ सप्टेंबर रोजी रोहित पवार करणार कर्जत तालुक्याचा दौरा

कर्जत, ४ सप्टेंबर  २०२०: आमदार रोहित पवार हे दिनांक ४ सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून या दिवशी सकाळी ९ वाजता ते कर्जत येथील मेन रोड गाळे धारकांबरोबर श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक घेणार आहेत.
याशिवाय तालुक्यात विविध गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या वेळी रोहित पवार हे तालुक्यातील जनतेच्या अडचणी जाणुन घेणार आहेत. तालुक्यातील मयत व्यक्तीच्या कुटुंबाचे सांत्वन करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version