Top 10 Live Marathi News Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!
केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्क 20% वरून 10% केले, यामुळे पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती कमी होऊन रिफायनिंग उद्योगाला चालना मिळेल. 1 जुलैपासून आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य होणार आहे. जगभरातील सर्वोत्तम न्याहरींमध्ये मराठमोळी मिसळ 18व्या क्रमांकावर! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर. मराठा आरक्षण प्रकरणी 18 जुलैपासून नव्याने सुनावणी सुरू होणार. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी. पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच मिळणार. ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या चौथ्या सीझनच्या प्रदर्शन तारखा जाहीर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा!