टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

Top 10 Marathi News Uncut Live Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात १० दिवस मांस विक्री बंद. नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रस्ते विकास बैठकीला सुरुवात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, कृषिमंत्री कोकाटे यांचं वक्तव्य. नागपूरकरांचं स्वतःच्या घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण! आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य: मुस्लिमांनी १० मिनिटे नमाज पठण केलं तर कारवाया होतात. भारत-इराण दरम्यान ४५ मिनिटांची महत्त्वपूर्ण चर्चा. एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका आज प्रसिद्ध. ईपीएफओकडून एप्रिलची आकडेवारी जाहीर. भारताच्या माया राजेश्वरनचा दमदार विजय!