टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

14

Top 10 Live Marathi News Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!
परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी कैलास मानसरोवर यात्रा २०२५ च्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला,
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ,
राज्यात अतिवृष्टीचा इशारा,
करोनाच्या १०२ नव्या रुग्णांची नोंद आणि चौघांचा मृत्यू,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर नियंत्रण रेषांच्या फेररचनेसाठी आदेश दिले आणि विक्रोळीतील ६१५ मीटर लांबीच्या पूल पूर्ण केल्याबद्दल BMC चे अभिनंदन केले,
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड,
५ विदेशी विद्यापीठांना इरादापत्र,
भारताचा परकीय चलन साठा ६९६ अब्ज डॉलरवर पोहोचला आणि सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले!
संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि चॅनेल सबस्क्राइब करा!”