टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

Top 10 Live Marathi News Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘पीटीपी ट्रॅफिकॉप अॅप’चे लोकार्पण!
महावितरण सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार!
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर अपघात, चौकशीसाठी समिती स्थापन, मृतांचा आकडा २७० वर.
बीबीए, बीसीए, बीएमएससाठी सीईटी नोंदणी सुरू
नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार!
फर्स्ट क्लास प्रवासात तिकीट आवश्यक, अन्यथा दंड!
कोट्यांतर्गत ६० हजार विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश, इन-हाऊस कोटा ठरला महत्त्वाचा.
कोंढव्यात ४ बांगलादेशी घुसखोर अटक. सा
गरी किनारी मार्गाच्या भुयारात वाहन उलटले, चालक सुरक्षित.
ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा!