Top 10 News Uncut Marathi Live Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!
पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार भारताने रद्द केला, अमेरिकेने इराणवर केले हवाई हल्ले, जागतिक संगीत दिनानिमित्त ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ आणि ‘आशा रेडिओ पुरस्कार 2025’ चा थरारक कार्यक्रम संपन्न! शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात अर्धापूरमध्ये निर्णयाची होळी, सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरू करण्याचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धे’चे उद्घाटन, महापालिकेचा अभ्यागत कक्ष फक्त सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय, SBI मध्ये CBO पदांसाठी भरती, आणि इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा क्रिकेट सामना आपल्या नावावर केला! या सर्व घडामोडींची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये!















































