टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

Top १० | News Uncut | Marathi | Live Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी! आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा!
पंतप्रधानांचे जागतिक हवाई कंपन्यांना गुंतवणुकीचे आमंत्रण,
मलेशियातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची ‘पाणी,
रक्त एकत्र वाहू शकत नाही’ ही भूमिका,
वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी,
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरा-पती-दीर न्यायालयात हजर,
शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत बैठक,
महिला आयोगाच्या अपयशी कामगिरीवर राज्यपालांकडे तक्रार,
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे लष्कराच्या छावणीवर दरड कोसळली,
कॉंग्रेस नेत्याच्या भावाचा खून,
मे महिन्यात महाराष्ट्रात १०००% पेक्षा जास्त पाऊस,
आणि मॅग्नस कार्लसनला गुकेशचा धक्का! या सर्व घडामोडींची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये!
व्हिडिओ पूर्ण पाहा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!