टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

Top 10 Marathi News Live Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून बिहार, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सिवान, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. यासोबतच, उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा सत्तेसाठी अगतिक असल्याचा आरोप, सोलापुरात स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या गुणवत्तेची तपासणी, राहुरीत अरुण तनपुरे यांची कारखाना अध्यक्षपदी नियुक्ती, कोकणात १३ ऐवजी १९ विकास केंद्रे, आणि नवी मुंबईच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांचे तातडीच्या निर्णयाचे आदेश यासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. २०२४ मध्ये भारताने थेट परकीय गुंतवणुकीत १५ वे स्थान मिळवले आहे, तर चेन्नईयिन आणि पंजाब एफसीने त्यांच्या कर्णधारांना निरोप दिला आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा!
आता एकाच क्लिकवर राहा अपडेटेड! न्यूज अनकट एक्सप्लेनड तुमच्यासाठी घेऊन येत आहे देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडीच सखोल विश्लेषण आणि राजकारण, अर्थव्यवस्था, समाज, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि बरेच काही – आम्ही सखोलपणे पण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत समजावून सांगतो.,एकाच ठिकाणी, एकाच भाषेत, तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक माहिती दररोजच्या बातम्यांमागील सत्य जाणून घेण्यासाठी आणि भारतातील विविध घटकांवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा!