सिल्लोड शहर व तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

8

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, १४ मे २०२४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये विविध सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेना भवनमध्ये राज्याचे अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्ष, नगरसेवक त्यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनीधी : डॉ सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा