गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय तुमचा नकाशा आम्हाला मान्य नाही ; पाकिस्तानकडून स्पष्ट

तुमचा नकाशा आम्हाला मान्य नाही ; पाकिस्तानकडून स्पष्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीर हे वेगळे तर लदाख हे केंद्र शासित प्रदेश बनवले आहेत. या दोन्ही नवीन राज्यांचे नकाशे सरकारने प्रसिद्ध केले आहेत. परंतु या नकाशाना मान्यता देण्यास नकार दिला आहे.
या नकाशामध्ये पाकाव्यक्त कश्मीर, गिलकीट व बाल्टिस्थान हा प्रदेश दाखविण्यात आला आहे. या प्रदेशाबाबतचे खटले सध्या संयुक्त राष्ट्रात सुरु आहे. त्यामुळे भारताने जो नकाशा प्रसिद्ध केला आहे, तो आम्हाला अजिबात मान्य नाही, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version