Tweeter बंद करणार Retweet?

Twitter युजर्ससाठी मोठी बातमी आहे. Retweet चा पर्याय Tweeter लवकरच बंद करण्याची शक्यता आहे.

Twitter लवकरच Anti-Harassment Features आणण्याची शक्यता आहे. हे फिचर लॉन्च झाल्यावर Twitter वर Retweet व दुसऱ्या यूजर्सला मेंन्शनची पद्धत पूर्ण बदलणार आहे.

5 नोव्हेंबरलाच Twitter चे वॉइस प्रेजिडेंट ऑफ डिजाइन अ‍ॅण्ड रिसर्च डेंटली डेविस यांनी एका ट्विटमध्ये हे संकेत दिले आहेत.

डेविस यांनी 2020 मध्ये Twitter वर बदल होणार असल्याचे संकेत दिले. यूजर्सच्या ट्विटवर अधिक नियंत्रण आणले जाणार आहे.

यूजर्स कन्वर्सेशनमधून एखाद्या यूजर्सला हटवता येऊन त्याला मेन्शनमधूनही बाहेरचा रस्ता दाखवता येणार आहे.
कोणत्याही कन्वर्सेशनमध्ये युजरच्या परवानगीशिवाय कोणीही समाविष्ठ करु शकणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा