गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा “त्या ” पोस्टवरून प्रवीण तरडे झाले ट्रोल

“त्या ” पोस्टवरून प्रवीण तरडे झाले ट्रोल

पुणे: चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी “संपूर्ण देश भाजप सोबत” या कमेंटमुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल व्हावे लागत आहे. फेसबुकवर ही पोस्ट केल्यामुळे प्रवीण तरडेंना नेतकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

लेखक-विचारवंत राजू परुळेकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट केली आहे. एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा. असं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजू परुळेकर यांच्या याच पोस्टखाली संपूर्ण देश भाजपसोबत आहे, अशी कमेंट प्रवीण तरडे यांनी केली होती. यावरुन प्रवीण तरडे यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे.असे दिसत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version