उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस

Indian Voters are gathering for the Sonia Gandhi's rally in urban Maharastra on 26th April 2009.
सर्वच पक्षांना बंडोबांना थंड करण्याची आज अखेरची संधी आहे. कारण आज  (दि. 7) सोमवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. 
 
288 मतदारसंघात युती व आघाडीमध्ये जागावाटपामुळे धूस-फूस पहायला मिळाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यात कोणता पक्ष किती यशस्वी ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
अशा सर्व माघारी अर्जानंतरच 288 मतदार संघातील लढतींचें चित्र आजअखेर स्पष्ट होणार आहे.              
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा