उत्तराखंडचे भाजपा खासदार तीरथसिंग रावत कार अपघातात जखमी

41

उत्तराखंड: रविवारी हरिद्वारमधील भीमगोडाजवळ कार दुर्घटनेत उत्तराखंडचे खासदार तीरथसिंग रावत जखमी झाले. गढवालचे भाजप खासदार तीरथसिंग रावत यांना तातडीने हरिद्वार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून जखमींना सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.