विधानसभा निवडणुक : एकूण 5 हजार 534 उमेदवारांचे अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यात विविध मतदारसंघांमध्ये एकूण 5 हजार 534 उमेदवारांनी 7 हजार 584 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
 
 सर्वाधिक अर्ज  : नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 135 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 
 
सर्वात कमी अर्ज : मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
   
 जिल्हा – मतदारसंघ : उमेदवार
 
● नंदुरबार – 4 मतदारसंघ : 44 उमेदवार
 
● धुळे – 5 मतदारसंघ : 70 उमेदवार
 
● जळगा – 11 मतदारसंघ : 175 उमेदवार
 
● बुलढाणा – 7 मतदारसंघ : 95 उमेदवार
 
● अकोला – 5 मतदारसंघ : 107 उमेदवार
 
● वाशिम – 3 मतदारसंघ : 63 उमेदवार
 
● अमरावती – 8 मतदारसंघ : 176 उमेदवार
 
● वर्धा – 4 मतदारसंघ : 64 उमेदवार
 
● नागपूर – 12 मतदारसंघ : 253 उमेदवार
 
● भंडारा – 3 मतदारसंघ : 70 उमेदवार
 
● गोंदीया – 4 मतदारसंघ : 76 उमेदवार
 
● गडचिरोली – 3 मतदारसंघ : 47 उमेदवार
 
● चंद्रपूर – 6 मतदारसंघ : 110 उमेदवार
 
● यवतमाळ – 7 मतदारसंघ : 136 उमेदवार
 
● नांदेड – 9 मतदारसंघ : 402 उमेदवार
 
● हिंगोली – 3 मतदारसंघ : 58 उमेदवार
 
● परभणी – 4 मतदारसंघ : 88 उमेदवार
 
● जालना – 5 मतदारसंघ : 150 उमेदवार
 
● औरंगाबाद – 9 मतदारसंघ : 247 उमेदवार
 
● नाशिक – 15 मतदारसंघ : 243 उमेदवार
 
● पालघर – 6 मतदारसंघ : 80 उमेदवार
 
● ठाणे – 18 मतदारसंघ : 300 उमेदवार
 
● मुंबई उपनगर – 26 मतदारसंघ : 335
 
● मुंबई शहर – 10 मतदारसंघ : 106
 
● रायगड – 7 मतदारसंघ : 132
 
● पुणे – 21 मतदारसंघ : 441
 
● अहमदनगर – 12 मतदारसंघ : 203 उमेदवार
 
● बीड – 6 मतदारसंघ : 232 उमेदवार
 
● लातूर – 6 मतदारसंघ : 135 उमेदवार
 
● उस्मानाबाद – 4 मतदारसंघ : 92 उमेदवार
 
● सोलापूर – 11 मतदारसंघ : 273 उमेदवार
 
● सातारा – 8 मतदारसंघ : 125 उमेदवार
 
● रत्नागिरी – 5 मतदारसंघ : 45 उमेदवार
 
● सिंधुदूर्ग – 3 मतदारसंघात : 32 उमेदवार
 
● कोल्हापूर – 10 मतदारसंघात : 204 उमेदवार
 
● सांगली – 8 मतदारसंघ : 125 उमेदवार
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा