विसराळू पणाला पळवून लावा

हिंग फक्त स्वयंपाकघरात नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्वाचा आहे. काय काय आहेत त्याचे फायदे, जाणून घेऊ….
▪ दात दुखत असल्यास हिंग पाण्यात उकळून त्याने गुळण्या कराव्यात. दाताच्या पोकळीमध्ये हिंग ठेवल्याने दंतकृमी मरतात.
▪ काविळीमध्ये अनेक उपचार करूनही त्रास होत असेल तर हिंग उंबराच्या सुक्या फळाबरोबर एकजीव करावा आणि नंतर त्याचे सेवन करावे. या उपायाने कावीळ संपुष्टात येते.
▪ मूत्रावरोधामध्ये बडीशेपच्या अर्कामध्ये हिंग मिसळून दिल्यास लाभदायक ठरते. हिंग स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा