व्यायाम करता का? जाणून घ्या व्यायामाचे फायदे

आपले शरीर एका यंत्राप्रमाणे आहे असं जर गृहीत धरलं तर आपल्याला कळेल कि, यंत्र सतत वापरात असले तर आणि तरच ते नीट राहू शकते.  काही लोक शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करतात आणि काही जण फिटनेस जपण्यासाठी व्यायाम करतात. कारणे काहीही असली तरी काय आहेत नेमके व्यायामाचे फायदे, जाणून घेऊ:
 
 हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. 
 
 श्वसनाचा वेग व खोली हे दोन्हीही अशा व्यायामात वाढतात. 
 
 अवयवातली लवचिकता व्यायामाने राखली जाते. 
 
 व्यायामाने स्नायू भरदार होतात. त्यांची तंतुसंख्या वाढते, आणि प्रत्येक तंतू जास्त जाडजूड होतो. 
 
 व्यायामाने शारीरिक आरोग्य तर राखले जातेच मात्र मानसिक प्रसन्नता देखील लाभते.
 
त्यामुळे आजच व्यायामाला सुरुवात करा.
 
 
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा