new year 2022– वर्षाचा शेवटचा दिवस जगभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे, इतर जगाप्रमाणे ऑस्ट्रेलियातही नवीन वर्ष साजरे केले जात आहे. 2022 वर्षाचे ऑस्ट्रेलियात शानदार फटाक्यांनी स्वागत करण्यात आले.
#WATCH Australia welcomes the new year 2022 with spectacular fireworks at Sydney Harbour