स्वतंत्र भारताच्या आधी राहिलेले गव्हर्नर लाॅर्ड डलहौसीचे १९ डिसेंबर १८६० रोजी निधन झाले.
आज १८९७ रोजी अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लुथर किंग सिनियर यांचा जन्म.
२००७ साली रशियाचे ब्लादीमर पुतिन यांना टाईम्स मॅग्झीनचा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार देण्यात आला.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य.१९६१ ला एक स्वातंत्र्य राज्य म्हणून उदयास आले.
आज भारताच्या पहिला महिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या जन्मदिन आहे. १९ डिसेंबर १९३४ साली जळगावच्या मुक्ताई नगर मधे त्यांचा जन्म झाला.
भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटर नयन मोंगिया यांचा १९६९ साली जन्म झाला.
ऑस्ट्रेलिया बरोबर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले रिकी पाँटिंगचा जन्म दिन आहे.रिकीचा जन्म १९ डिसेंबर १९७४ साली झाला आहे.
अभिनेत्री माही गिलचा आज १९ डिसेंबर १९८५ साली जन्म झाला.
१९ डिसेंबर १९८४ रोजी भारतीय चित्रपट आणि मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री अंकिता हिचा जन्म झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव