गोल पोस्ट आरोग्य कोणत्या सेलेब्रिटी ला आहे कोणता शारीरिक त्रास?

कोणत्या सेलेब्रिटी ला आहे कोणता शारीरिक त्रास?

मुंबई, ९ जानेवारी २०२१: बाॅलिवूड, टाॅलिवूड एकंदरीतच या मनोरंजन विश्वातील सुपरस्टार व्यक्ती तुमची आयकाॅन आसेल. पण, तुम्हाला माहीत आहे का की यातील बऱ्याच जणांना काहीना काही आजारांची समस्या आहे? आज आपण आश्याच कलाकारांबद्दल जाणून घेऊ.

अनुष्का शर्मा

अवघ्या काही दिवसातच बाळाला जन्म देणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माला बल्जिंग डिस्क ची समस्या आहे. या मधे पाठीच्या मणक्यापासून संपूर्ण हडांमधे वेदना होतात.

काजल राघवानी

काजल राघवानीला पीसीओडी आहे.या मधे हार्मोन्सचं असंतुलन निर्माण होतं.

विद्या बालन

अभिनेत्री विद्याला ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर आहे.या मधे कोणत्याही गोष्टीकडे मन आपोआप आकर्षित होते.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राला अस्थमा आहे.प्रियंकाला वयाच्या ५ व्या वर्षापासून हा त्रास आहे.

अजय देवगण

अभिनेता अजयला टेनिस एल्बोचा त्रास आहे. यामधे अनकेदा मधेच त्रास चालू होतो. तर हात देखील उचलता येत नाही.

सनी देओल

अभिनेता सनी देओलला कंबरेचा त्रास आहे. सध्या तो योग आणि फिजियोथेरिपिच्या माध्यमातून या वर उपचार घेतोय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version