विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा वायुदलाकडून होणार विशेष सन्मान

25
विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. 
 
  अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून विशेष सन्मान होणार आहे. 
 
  अभिनंदन वर्थमान यांच्या धाडसाचं कौतुक सगळ्या देशानं केलं होतं. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा सन्मान करणार आहेत. 
 

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा