गोल पोस्ट महाराष्ट्र पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात यशवंत व्याख्यानमालाचे उद्घाटन संपन्न

पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात यशवंत व्याख्यानमालाचे उद्घाटन संपन्न

अंबड, जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : अंबड येथील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात काल रात्री आठ वाजता यशवंत व्याख्यानमालाचे उद्घाटन सनदी अधिकारी हिकमत उढाण यांच्या हस्ते पार पडले. या यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने मागील १३ वर्ष ही यशवंत व्याख्यानमाला अखंडितपणे चालू असून यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विचारवंत प्रा. बसवराज कोरे हे होते. तर प्रमुख व्याख्याते तुषार गांधी यांनी पाहिले पुष्प गुंफताना अस्वस्थ वर्तमान या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

error: Content is protected !!
Exit mobile version