जालना १८ मार्च २०२४ : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख श्री. बाळासाहेब करतारे आणि श्री. संजय मोरे यांनी समर्थकांसह केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने अग्रेसर असून जालना लोकसभा मतदारसंघासह भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत.
या विकासकामांवर प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होत आहेत,त्यामुळे त्यांनी आमच्यावर व पक्षावर टाकलेला विश्वास सार्थक ठेवु असा विश्वास केंद्रीय राज्य मंञी रावसाहेब पाटील दानवे यांनी दिला.
bauchtasche eastpak scaffalatura cantilever Italy claudie pierlot outlet adidas solar boost sizing cheap yeezy shoes långa jeanskjolar scaffalatura cantilever Italy manico basso 5 corde amazon asu football jersey amazon die beste wasserpistole der welt nike survetement sac petite mendigote balenciaga sinners hoodie ecco herrenschuhe braun casio g shock dw 5600e 1ver
यावेळी आ संतोष दानवे यांनी ही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच भाजपा मध्ये स्वागत केले. यावेळेस भारतीय जनता पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ पठाडे हे ही उपस्थित होते. युवा सेनेच्या श्री. भिकनराव मोरे, श्री. अशोक मोरे, श्री. राजु मोरे, श्री. गणेश मोरे, श्री. विलास मोरे, श्री. शिवाजी मोरे, श्री. उत्तम मोरे, श्री. नाना मोरे, श्री. रमेश मोरे, श्री. शिवाजी मोरे, श्री. सुखदेव गायकवाड, श्री. गजानन गायकवाड, श्री. शंकर मोरे, श्री. हरिदास तमखाने, श्री. सतीश मोरे, श्री. बाबासाहेब मोरे, श्री. कैलास बनसोडे, श्री. ज्ञानेश्वर मोरे, श्री. राजू मोरे, श्री. राजू गायकवाड, श्री. गणेश मोरे, श्री. महेश मोरे, श्री. नितेश मोरे, श्री. अजय मोरे, श्री. आकाश मोरे, श्री. काकासाहेब मोरे, श्री. पवन मोरे आणि वाडी बु.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब रामकृष्ण ठाले यांनी प्रवेश केला. यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे
