आरेतील वृक्षतोडीला स्थगिती..

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका.
आंदोलकांच्या विरोधानंतर कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती.
सुप्रीम कोर्टाने काय म्हणाले :
● आरेतील उर्वरीत वृक्षतोड तातडीने थांबवा.
● आरेतील झाडे तोडायली नको होती.
● ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांची सुटका करा.
या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींना दिलासा मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा