काजोल बहिणी बरोबर नवरात्रोत्सवात

65

काजोलने आपल्या कुटूंबासह दुर्गा पूजा केली.सध्या प्रत्येकजण दुर्गापूजनामध्ये दिसत असताना,बॉलिवूड अभिनेत्री काजोलनेही कुटुंबीयांसह दुर्गापूजन केले,ती आपल्या बहिणी आणि आई समवेत दुर्गापूजनासाठी पंड्याळ्यात आली होती. लाल ड्रेसमध्ये काजोल खूपच सुंदर दिसत होती.काजोलने दुर्गापूजनादरम्यानची छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केली आहेत.