ठळक घडामोडी पुणे

● विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.3) दिवसभरात पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये 104 उमेदवारांनी अर्ज केले दाखल
● रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेमध्ये पुणे रेल्वे स्थानकाने बाजी मारून, स्वच्छ स्थानकांच्या यादीत चौथा क्रमांक पटकवला
● कुख्यात संदीप मोहोळ याच्या स्मृतिदिनाचे नऱ्हे येथे फ्लेक्स लावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात; सहा जणांवर गुन्हा दाखल
● भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
● भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा