गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ब्रॅड पिट पासून घटस्फोटावर एंजेलिना जोली बोलली, ‘घटस्फोटानंतर हरवले

ब्रॅड पिट पासून घटस्फोटावर एंजेलिना जोली बोलली, ‘घटस्फोटानंतर हरवले

हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीने ब्रॅड पिटपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या परिस्थितीविषयी बोलली . अँजेलीना म्हणते की ब्रॅड पिटपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिला असे वाटते की ती स्वतः हरवली आहे. जोली म्हणाली की जेव्हा त्यांचे संबंध तुटले तेव्हा त्यांना “तीव्र दुःख” झाले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version