गोल पोस्ट करमणूक ‘हिरकणी’ मधील हे गाणं रिलीज

‘हिरकणी’ मधील हे गाणं रिलीज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘हिरकणी’ या चित्रपटातील ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे गाणं रिलीज झालं आहे.
गाणं अस आहे
▪ या गाण्याचे बोल ‘जगनं हे न्यारं झालं जी’, असे असून यामध्ये सोनाली कुलकर्णी व अमित खेडेकर हे कलाकार दिसून येत आहे.
▪ या गाण्याचे गीतकार संजय पाटील असून संगीतकार अमितराज आहेत. तसेच हे गाणे सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार व अमितराज यांनी गायले आहे.
▪ दरम्यान, ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबरला रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.
 गाणं पाहण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/2Vp6RFI
error: Content is protected !!
Exit mobile version