२०२० मध्ये बिग बजेट सिनेमांची होणार टक्कर

36

बॉक्सऑफिसवर २०२० मध्ये येणाऱ्या सर्वच बिग बजेट सिनेमांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होताना दिसणार आहे.

‘छपाक’ Vs ‘तानाजी’: दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ आणि अजय देवगणचा ‘तानाजी’ यांच्यातही बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा होणार आहे. दोघांचेही सिनेमा एकाच दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘राधे’ Vs ‘सूर्यवंशी : सलमानचा ‘राधे’ आणि अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘शमशेरा’ Vs ‘RRR’ : राजामौलींच्या ‘RRR’ सिनेमात आलिया आणि वरुण धवनला कास्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ सुद्धा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.