वेट लिफ्टींग स्पर्धेत दुसरे कांस्यपदक

7

वेट लिफ्टींग स्पर्धेत भारताची दैदिप्यमान कामगिरी. भारताला मिळाले दुसरे कांस्यपदक. वेटलिफ्टिंग मध्ये ६५ किलो गटात गुरुराज पुजारीने कांस्य पदक पटकावलं. एका दिवसात भारताला एकाच खेळात दोन पदकं मिंळीली. भारताची अमूल्य कामगिरी.