मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द

40

मुंबई; मुंबई  पुणे लोणावळा घाटा दरम्यान महिनाभर सुरू असलेल्या रेल्वेच्या कामामुळे प्रवाश्यांना त्रास होणार आहे. घाटातील काम महिनाभर सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय रेल्वेने ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रगती एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर यांसारख्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ओवर हेड ग्रंडटरी च काम वेळोवेळी होत असतं यामुळे प्रवाशांचा प्रवास खडतर होऊ शकतो तसेच प्रवाशांचा वेळही वाया जाऊ शकतो.