#महा_विधान_सभा #महाकव्हरेज

31

भोर विधानसभा मतदारसंघ फेरी क्रमांक – 4
वेळ : 9.45
मतदानाची आकडेवारी
1)संग्राम थोपटे (काँग्रेस) 17439
2)कुलदीप कोंडे (शिवसेना ) 16650
3)आत्माराम कलाटे (अपक्ष)3033
4)मानसी शिंदे (अपक्ष)246
5) अनिल मातेरे(मनसे) 1255
6) भाऊ मरगळे (वंचित )1615
7) पंढरीनाथ सोंडकर (संभाजी ब्रिगेड) 278
8) नोटा 496
एकूण – 41012
संग्राम थोपटे 789 मतांनी आघाडी