बेलारूस, १० ऑगस्ट २०२० : बेलारूस मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अलेक्झेंडर लुकाशेंको यांनी मोठा विजय मिळविला . लुकाशेंको यांना ८०.२३ % मत तर त्यांच्या विरोधात उभे असलेले स्वेतलानाला ७ % मत मिळाले. निवडणुकीत अफरातफरीच्या आरोपनंतर राजधानी मिंस्क बरोबर अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे .
लोकं आंदोलनात मिंस्क मध्ये राष्ट्रपती लुकाशेंकोला ‘गो अवे’ असे नारा लावताना दिसले, असेच आंदोलन ब्रेस्ट आणि जोडिनो शहरात देखील पाहायला मिळाले या पार्श्वभूमीवर पूर्ण बेलारूस मध्ये सध्या इंटरनेट ब्लॉक करण्यात आले आहे .
न्युज अनकट प्रतिनिधी