आप सरकार डेंगूची समस्या सोडवू शकेल का? २३० नवीन रुग्ण

दिल्ली: गेल्या आठवड्यात डेंग्यूचे २३० पेक्षा जास्त ताजे रुग्ण आढळले आहेत, जे या वर्षातील आतापर्यंतच्या आठवड्यात सर्वात जास्त आहे. दुसरीकडे, ताजी आकडेवारी सांगते की दिल्लीत २०१९ मध्ये आतापर्यंत डासांमुळे होणा-या विषाणूजन्य आजाराची १०६९ प्रकरणे नोंदली गेली आहेत. तथापि, दिल्लीत मलेरिया आणि चिकनगुनियाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या आठवड्यात मलेरियाचे ३३ आणि चिकनगुनियाचे केवळ ११ रुग्ण दिल्लीत समोर आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा