इम्फाल येथे बॉम्बस्फोट

44

मणिपूर: आज (मंगळवार) मणिपूरमधील इम्फालच्या थंगल बाजार भागात बॉम्बस्फोटानंतर ४ पोलिस आणि एक नागरीक जखमी झाले. झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी या परिसरास तातडीने घेरले. बॉम्बचा स्पोर्ट झालेला भाग हा कमी व्यासाचा असल्यामुळे जखमी झालेले नागरिक हे बॉम्बच्या जवळपासच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.