अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबत ऐतिहासिक निर्णय

आयोध्यातील वादग्रस्त जमीन ही रामल्ललाचीच


नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निर्वाळा आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे जमीन रामल्ललाची असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या जागेवर राममंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून मंदिर बांधणीचा आराखडा कोर्टाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असा ऐतिहासिक निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

तसेच या निकालात मुस्लिम पक्ष कारांननांही यात अयोध्येमध्ये जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मस्जिद बांधण्यासाठी ५एकर जमीन विशेष अधिकारात देण्यात यावी. असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे
मशिदी साठी पाच एकर जागा
कोर्टाने नुकताच अयोध्या वादग्रस्त निकाल पूर्ण केला आहे व जी वादग्रस्त जागा आहे २.७१ एकर ही राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट तयार करण्यास हायकोर्टाने सांगितले आहे. मंदिर उभारण्याबाबत च्या सूचना व अटी कोर्टाने सरकारला दिल्या आहेत. तसेच उर्वरित जागेपैकी पाच एकर जागा ही मशिदी साठी राखीव ठेवण्यात आली आहे. मुस्लिम संघटनेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा