१ डिसेंबरपासून या गोष्टींमध्ये बदल…

मुंबई: १डिसेंबरकाही गोष्टी बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.त्यात

आधार लिंक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ (६ हजार रुपये) घ्यायचा असेल तर आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.

मोबाईल कॉल दर : टेलिकॉम कंपन्या टेरिफ प्लॅन वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उद्यापासून मोबाईलसोबत इंटरनेटचा वारपरही महाग होणार आहे.

विमा नियम : नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता थोडा महाग होणार आहे. मात्र हप्ता महाग झाला तरी ग्राहकांना चांगला फायदा मिळणार आहे.

LIC प्लॅन्स : इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शक तत्त्वं लागू होणार असून त्यानंतर LIC चे नवे प्लॅन्स आणि प्रपोझल फॉर्म आणखी सर्वंकष होणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा