पिंपरी-चिंचवड, ता. ८ डिसेंबर २०२२ : संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच श्री. सतीश कुलकर्णी (महामंत्री– संस्कार भारती पश्चिम प्रांत) व श्री. पटवर्धन (खजिनदार– संस्कार भारती पश्चिम प्रांत) यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक श्री. हिमांशू नंदा, गावठाण ते महानगर हा पिंपरी-चिंचवडचा इतिहास लिहिणारे श्री. श्रीकांत चौगुले, तसेच श्री. अनिल दुधाने यांसारख्या अनेक मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
मुख्य कार्यकारिणी
अध्यक्ष- श्री. सचिन काळभोर, उपाध्यक्ष – श्री. हर्षद कुलकर्णी, उपाध्यक्ष- श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव – सौ. लीना आढाव, सहसचिव – सौ. प्रणाली महाशब्दे, संपर्कमंत्री- सौ. सायली केदार काणे, कोष प्रमुख- सौ. प्रचिती भिष्णूरकर, कार्यकारिणी सदस्य- श्री. सतीश वर्तक,
हिमांशू नंदा, नेहा दाते.
विधा संयोजक/सहसंयोजक :
साहित्य : सौ. प्रणिता बोबडे- संयोजिका, सौ. शुभदा दामले, श्रीमती प्रिया जोग- सहसंयोजिका.
नाट्य : ज्योती आपटे- संयोजिका, माधव जोगळेकर, स्वप्नील शिंदे – सहसंयोजक.
नृत्य : सौ. वरदा वैशंपायन- संयोजिका, सौ. सुजा दिनकर, सौ. स्वप्ना रत्नाळीकर– सहसंयोजिका.
संगीत : सौ. रागिणी कौसडीकर- संयोजिका, सौ. शर्मिला शिंदे- सहसंयोजिका, श्री. सारंग चिंचणीकर- सहसंयोजक.
चित्रकला : श्री. धीरज दीक्षित- संयोजक, श्री. रमेश खडबडे- संयोजक, सौ. सारिका सूर्यवंशी- सहसंयोजिका.
रांगोळी : सौ. अनिता रोकडे- संयोजिका, सौ. सुनीता कुलकर्णी, सौ. योगिनी नरुटे- सहसंयोजिका.
प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तू : श्री. अनिल दुधाने- संयोजक, श्री. श्रीकांत चौगुले, श्री. सुरेश वरगंटीवार- सहसंयोजक.
बालविधा : सौ. शोभा पवार – संयोजिका, स्मिता देशपांडे- सहसंयोजिका.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील