दिल्ली 5 फेब्रुवारी 2025 :दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे धक्कादायक आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणीने मेट्रोच्या डब्यात असे काही केले की संपूर्ण प्रवासी वर्ग अवाक् झाला.
मुंबई लोकल असो वा दिल्ली मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेकदा गमतीशीर तसेच संतापजनक घटना घडताना दिसतात. प्रवाशांमध्ये जागेवरून वाद होणे, गोंधळ निर्माण होणे हे तर नेहमीचेच. मात्र, हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जाताना दिसतात. अनेकदा तरुणींचे विचित्र डान्स किंवा आक्षेपार्ह कृत्ये समोर येतात, जे पाहून सामान्य प्रवासी अस्वस्थ होतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत नेमके काय आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मेट्रो प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी आणि नेटिझन्स करत आहेत.
(टीप: सदर बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. व्हिडिओची सत्यता पडताळणे गरजेचे आहे.)
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे