मतदाना दिवशी सुट्टी जाहीर

86
राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे येत्या 21ऑक्टोबर रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही लागू राहील.
 निवडणूक कार्यक्रम :
● महाराष्ट्र विधानभा : एकूण 288 जागा
● मतदान : 21 ऑक्टोबर
● मतदार : 8 कोटी 95 लाख 62 हजार 706
● मतदान केंद्रं : 95,473
● ईव्हीएम : 1.8 लाख