नुकतेच अ‍ॅपलने आपल्या आयफोनची नवी रेंज लाँच केली होती. यावेळी i-phone 11, i-phone 11 Pro आणि i-phone 11 Pro Max हे फोन लाँच करण्यात आले होते. या फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू होणार आहे.
 किंमती अशा :
● iPhone 11 (64GB) : 64,900 रुपये
● iPhone 11 Pro (128GB) : 99,900 रुपये
● iPhone 11 Pro Max (128GB) : 1,09,900 रुपये
 नवे फोन अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही वेबसाईटवरून बुक करता येणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा