गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल स्थानी

आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल स्थानी

नवी दिल्ली : चीनमध्ये सुरु असलेल्या तायचुंग येथे १५ वर्षांखालील आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्णपदकांसह १४ रौप्य आणि एका कांस्य पदकासह २८ पदके पटकावली आहेत.
या स्पर्धेत कझागिस्तान तसेच जपान यांनी देखील चांगली खेळी केली असून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे.
त्यामुळे भारताने यंदाच्या वर्षी आशियायी कुस्ती स्पर्धेत अवलस्थानी पोहचले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version