गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर रिलीज

‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली : आत्तापर्यंतचा सर्वात हटके रोल असलेला ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट घेऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॉमिक बुक आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनालीच्या दमदार अभिनयाची झलक असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले असून त्यातील सस्पेंन्स, थ्रीलर भरून असलेल्या या ट्रेलरमुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version