गोल पोस्ट राजकारण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राजभवन येथे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजभवन येथे हजेरी लावत राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त केला. भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे. त्यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता दिसत नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version