गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अक्षयच्या ‘गुडन्यूज’चं पोस्टर रिलीज

अक्षयच्या ‘गुडन्यूज’चं पोस्टर रिलीज

अक्षय कुमारचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘गुडन्यूज’चे भन्नाट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अक्षयने आपल्या अधिकृत ट्विटर तसेच इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे.
या पोस्टरवर एका बाजूला करिना कपूर तर दुसऱ्या बाजूला कियारा अडवणी दिसत आहेत. या दोघीही प्रेग्नन्ट असलेल्या दाखवण्यात आले आहे. एकीकडे करिना कपूर तर दुसरीकडे कियारा अडवाणी दिसत असून या दोघींच्या मध्ये दिलजीत दोसांझ आणि अक्षय कुमार दिसत आहे.
दरम्यान, राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version