लॉक डाऊन काळातील सर्व महत्त्वाचे संपर्क

5

देशात आणि राज्यात कोरोनामुळे सध्या लॉक डाउन जाहीर करण्यात आले आहे. लॉक डाउन च्या या काळात सर्वत्र संचार बंदी करण्यात आली आहे. सर्व सर्व उद्योगधंदे व दळणवळणाची व्यवस्था बंद आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. अशा आपत्कालीन परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व जिल्ह्यातील पालक मंत्री यांचे संपर्क सरकारने जाहीर केले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या तसेच काही महत्वपूर्ण माहिती द्यावयाची असल्यास या संपर्क क्रमांकावर कळवावे.

महत्त्वपूर्ण संपर्क यादी:

श्री. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (मातोश्री):
०२२-२६५९००७७, ०२२-२६५९००६६

श्री. उपमुख्यमंत्री अजित पवार:
९८५००५१२२

श्री. मेहता (मुख्य सचिव):
९८२०२०८५७५

शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात अडचणीबाबत श्रीमती आभा शुक्ला (सचिव सहकार विभाग): ९९१००१०८०७

नियमित धान्य पुरवठा करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत श्री. महेश पाठक (प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा):
९३२३७८७००७

आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास श्री. व्यास (प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग)
९८७०५०५९५६

कोरोनाच्या संकटसमयी माहितीकरीता जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे संपर्क क्रमांक:

श्री.अजित पवार, पालकमंत्री पुणे – ९८५००५१२२२२

श्री.असलम शेख, पालकमंत्री मुंबई शहर- ९८९२९१५५५७

श्री.आदित्य ठाकरे, पालकमंत्री मुंबई उपनगर- ९८२१३५६५२९

श्री.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली- ९८२०९७५७७९

श्रीमती अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड- ९८३३१२५३२

श्री.अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी-९८२०४१३५०५

श्री.उदय सामंत, पालकमंत्री सिंधुदुर्ग-९८६०३९०९०९

श्री.दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर-९४२२०७०५९३

श्री.छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक- ९९३०३३९९९९

श्री.अब्दुल सतार, पालकमंत्री धुळे- ९९२२०४३६७

श्री.के.सी.पाडवी, पालकमंत्री नंदुरबार- ९८६९२०३०६०

श्री.गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव- ९४२२७५८४४

श्री.हसन मुश्रीफ, पालकमंत्री अहमदनगर- ९८१२४१९४६२

श्री.बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सातारा- ९८२२०५०४४४

श्री.जयंत पाटील, पालकमंत्री सांगली- ९८२१२२२२२८

श्री.दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री – ९८२०२२३९२३

श्री.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कोल्हापुर- ९८५०५५२७७७

श्री.सुभाष देसाई, पालकमंत्री औरंगाबाद- ९८२१०३७०४०

श्री.राजेश टोपे, पालकमंत्री जालना- ९६१९१११७७७

श्री.नवाब मलिक, पालकमंत्री परभणी- ९८६७३५५०१४

श्रीमती वर्षा गायकवाड, पालकमंत्री हिंगोली- ७७३८२२३३४५

श्री.धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड- ९८५०७७७७७७

श्री.अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड- ९८१९३२४९९१

श्री.शंकरराव गडाख, पालकमंत्री उस्मानाबाद-९८२२४३७९९९

श्री.अमित देशमुख, पालकमंत्री लातुर- ९८२१४७७७७७

श्रीमती यशोमती ठाकुर, पालकमंत्री अमरावती- ७७४५०८११११

श्री.बच्चु कडु, पालकमंत्री अकोला- ९८९०१५३४९१

श्री.शंभुराजे देसाई, पालकमंत्री वाशिम-९८२२७७१५५५

डॉ.राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री बुलढाणा- ९९२११२९६६९

श्री.संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ- ९७६५५९४१११

श्री.नितीन राऊत, पालकमंत्री नागपुर-९४२२१०२४३४

श्री.सुनिल केदार, पालकमंत्री वर्धा- ९४२२१०८३६०

श्री.सतेज (बंटी) पाटील, पालकमंत्री भंडारा- ९८२३०१२९०५

श्री.अनिल देशमुख, पालकमंत्री गोंदिया- ९८६९०१०४००

श्री.विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपुर- ९६६५६९९९९९

श्री.जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री सोलापुर- ९८२००५५३००

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा